Facilities

15 bedded Maternity & Surgical hospital with Private & Semi-Private rooms.

१५ बेडचे मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल प्रायव्हेट व सेमी प्रायव्हेट रुम्ससह.

01

A.C. Super Deluxe Room (Suite).

वातानुकुलीत सुपर डिलक्स रुम्स (सुट).

02

A.C. Deluxe Rooms.

वातानुकुलीत डिलक्स रुम्स.

03

Fully equipped 2 Operation Theatres for Maternity & General Surgery + Labour Room with the latest remote operated O.T. Table & Labour Table.

जनरल सर्जरीसाठी सर्व सोयींनी परिपूर्ण व अद्ययावत २ ऑपरेशन थिएटर, तसेच रिमोट कंट्रोलची सुविधा असलेले ऑपरेशन टेबल व लेबर टेवल.

04

NST (Fetal Heart beats Monitoring Machine).

गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके मोजण्याचे मशिन.

05

Sonography + Pathology Facility.

सोनोग्राफी व पॅथॉलॉजी सुविधा

06

Antenatal, Postnatal, Weight reduction & Menopasual Classes (Conducted by Mrs. Nina Patel).

प्रसुतीपूर्व व प्रसुतीनंतरचा सल्ला व व्यायाम, वजन कमी करण्यासाठी व मेनोपॉज स्त्रियांसाठी क्लासेस. (संचालिका सौ. निना पटेल)

07

Laproscopic Operations.

दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेची सुविधा.

08

Infertility Clinic.

वंधत्व निवारण केंद्र.

09

Govt. Recognised MTP & Family Planning Centre.

सरकारमान्य गर्भपात व कुटुंब नियोजन केंद्र.

10

Painless Delivery.

वेदनारहीत प्रसुती.

11

Specialist in Vaginal Hysterectomy Operation.

(Removal of uterus by vaginal route)

12

Facilities